Saturday, April 27, 2024
HomeUncategorizedसार्वमत आम्ही : राहाता येथील 'साई योग'

सार्वमत आम्ही : राहाता येथील ‘साई योग’

‘सार्वमत आम्ही’ या संवाद मालिकेत राहाता येथील साई योग फौंडेशनच्या सदस्यांशी ‘सार्वमत’चे कार्यकारी संपादक अनंत पाटील यांनी संवाद साधला.

फौंडेशनचे प्रमुख डॉ.बापूसाहेब पानगव्हाणे यांच्यासह त्यांचे सहकारी या चर्चेत सहभागी झाले. फौंडेशन राहाता शहरात कार्यरत आहे. योगा, स्वच्छता, वृक्षसंवर्धन अशा उपक्रमात ही संस्था आपले योगदान देत आहे. प्रारंभी आवड म्हणून सुरू झालेला हा उपक्रम आज आकाराला आला आहे. फौंडेशनच्या सदस्यांकडून होणार्‍या निरपेक्ष कामाचे राहातेकरांनाही कौतुक आहे.

- Advertisement -

या संवादाचा संपूर्ण व्हिडिओ…

- Advertisment -

ताज्या बातम्या