<p>सार्वमत आम्ही या संवाद कार्यक्रमात श्रीरामपूर येथील मानवता जीवन कल्याण सेवाभावी संस्थेच्या पदाधिकार्यांनी दिली आपल्या वाटचालीची माहिती...</p><p>सहभाग - अध्यक्ष अनिल साळवे, अजय शिंदे, अविनाश काळे, प्रा.विजय साळवे</p>