Tuesday, April 23, 2024
HomeUncategorizedन्यूजमेकर्स : लोणीच्या संकेतने अशी मारली यूपीएससीत बाजी

न्यूजमेकर्स : लोणीच्या संकेतने अशी मारली यूपीएससीत बाजी

राहाता तालुक्यातील लोणी येथील शेतकरी कुटुंबातील संकेत धावणे या युवकाने यूपीएससी परीक्षेत बाजी मारली. आव्हानांचा सामना करण्यासोबत अनेक अडथळेही त्याने जिद्दीने पार केले. त्याची यशकथा त्याच्याच शब्दात…

#DailySarvmat #Achievers या मालिकेत दादासाहेब म्हस्के यांनी साधलेला संवाद

- Advertisment -

ताज्या बातम्या