न्यूजमेकर्स : अभिषेकच्या यूपीएससी यशाचे गमक
न्यूजमेकर्स

न्यूजमेकर्स : अभिषेकच्या यूपीएससी यशाचे गमक

सार्वमत अचिव्हर्स Daily Sarvmat Achievers

Anant Patil

श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथील तरूण अभिषेक दुधाळ याने केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण करत निवड यादीत क्रमांक पटकावला आहे. काय होता त्याच्या यशाचा मंत्र? काय आहे यशामागची प्रयत्नगाथा? स्पर्धा परीक्षेची तयारी करणार्‍या युवकांसाठी सांगीतलेले यशाचे गमक...! #DailySarvmat #Achievers या मालिकेत प्रा.ज्ञानेश गवले यांनी साधलेला संवाद

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com