Thursday, May 2, 2024
HomeUncategorizedऔरंगाबादमध्ये 332 रुग्णांची नव्याने भर

औरंगाबादमध्ये 332 रुग्णांची नव्याने भर

औरंगाबाद – aurangabad

औरंगाबाद जिल्ह्यात आज 803 जणांना (मनपा 485, ग्रामीण 318 ) सुटी देण्यात आली. आजपर्यंत एक लक्ष 59 हजार 489 (corona) कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 332 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक लक्ष 67 हजार 772 झाली आहे. आजपर्यंत एकूण तीन हजार 701 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण चार हजार 582 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने (District Administration) कळवले आहे.

- Advertisement -

आढळलेल्या रुग्णांचा तपशील

मनपा (200)

घाटी परिसर 3, ज्योती नगर 1, हिना नगर 1, कांचनवाडी 1, सोधी हॉस्पीटल परिसर 1, एन-2 येथे 5, महालक्ष्मी कॉलनी 1, एन-1 येथे 3, एन-4 येथे 9, टाऊन सेंटर 1, हनुमान नगर 2, मुकुंद नगर 1, चिकलठाणा 1, नाईक नगर 1, न्याय नगर 1, जवाहर कॉलनी 1, पुडंलिक नगर 1, उल्का नगरी 1, बीड बायपास परिसर 3, टिळक नगर 1, उस्मानपुरा 1, जय भवानी विद्या मंदिर 1, सयोग नगर 1, अलंकार सोसायटी 1, शहानुरवाडी दर्गा परिसर 1, शिवाजी नगर 6, त्रिमूर्ती नगर 1, सिडको 2, हर्सुल 1, पंचशिल नगर 1, पोलीस कॉलनी पडेगाव 2, शांतीपुरा छावणी 1, बायजीपुरा 1, एन-5 येथे 1, सातारा परिसर 2, अन्य 138

ग्रामीण (132)

औरंगाबाद 21, फुलंब्री 11, गंगापूर 38, कन्नड 14, खुलताबाद 10, सिल्लोड 12, वैजापूर 13, पैठण 10, सोयगाव 3

मृत्यू (03)

घाटी (01)

1. 76 पुरुष, मिसारवाडी, औरंगाबाद

खासगी (02)

1. 59 पुरुष, विष्णू नगर, औरंगाबाद

2. 79 पुरुष, मेहेर नगर, औरंगाबाद

- Advertisment -

ताज्या बातम्या