Type to search

Breaking News Featured मुख्य बातम्या सार्वमत

नेवासा स्टेट बँक शाखेतून ग्राहकाचे अडीच लाख लांबवले 

Share

नेवासा (प्रतिनिधी) | येथील भारतीय स्टेट बँक शाखेतून ग्राहकाचे अडीच लाख रुपये अज्ञात चोरट्यांनी लांबविल्याची घटना आज दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली.

भारतीय स्टेट बँक शाखेच्या काउंटरवर ग्राहकाने ही रक्कम ठेवली होती. अज्ञात चोरट्यांनी पाळत ठेवत या रकमेवर डल्ला मारला. नेवासा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्याचे काम सुरु आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!