Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

Photo Gallery : नेवासा विधानसभा मतदार संघात दुपारी 5 वाजेपर्यंत सरासरी 71 टक्के मतदान

Share

नेवासा (प्रतिनिधी)- नेवसा विधानसभा मतदार संघात सकाळी 9 वाजेपर्यंत 7.4 टक्के मतदान झाले आहेत. तसेच मतदार संघात मतदानसाठी मतदारांच्या रांगा लागल्या आहेत. काही मतदान केंद्रात दिव्यांगासाठी व्हिलचेअर उपलब्ध नसल्याने दिव्यांगाना मतदानासाठी कसरत करावी लागत आहे. यामुळे मतदारामध्ये नाराजी पसरली आहे.

  • नेवासा मतदार संघात 5 वाजेपर्यंत सरासरी 70.40 टक्के मतदान झाले आहे.
  • नेवासा विधानसभा मतदार संघात दुपारी 3 वाजेपर्यंत सरासरी 57 टक्के मतदान झाले असून मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
  • नेवासा मतदार संघात 3 वाजेपर्यंत सरासरी 57 टक्के मतदान झाले आहे.
  • नेवासा मतदार संघात 1 वाजेपर्यंत सरासरी 40 टक्के मतदान झाले आहे.
  • नेवासा मतदार संघात सकाळी 11 वाजेपर्यंत 22 टक्के मतदान झाले आहे.

भेंडा मतदान केंद्राला शंकरराव गडाख यांची भेट

पाचेगावत ८५ वर्षीय वयोवृद्ध महिलांनी आपला मतदानाचा हक्क बजवला.

महायुतीचे उमेदवार बाळासाहेब मुरकुटे यांनी मतदानाचा हक्क बजावला

क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे उमेदवार शंकरराव गडाख यांची बेलपिंपळगाव केंद्रावर भेट

कुकाणा गटातील जिल्हा परिषद सदस्य तेजश्री लंघे मतदान करताना

सलाबतपूर ते मतदानासाठी लागलेल्या रांगा

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!