नेवासा : फरार बिट्टू लष्करे पोलिसांच्या ताब्यात

0

नेवासा (प्रतिनिधी)– खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना पॅरोल रजेवर आल्यानंतर फरार झालेल्या अनिल ऊर्फ बिट्टू चिमाजी लष्करे याला नेवासा पोलिसांनी अटक केली आहे.

2016 मध्ये झालेल्या खुन प्रकरणात बिट्टू लष्करे यास जन्मठेपेची शिक्षा लागली होती.

पॅरोल रजेवर आल्यानंतर तो परत जेलमध्ये गेलाच नाही. 19 ऑगस्टपासून तो फरार होता.

नेवासा येथील गंगानगर घरातून नेवासा पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक भिंगारे, हवालदार गायकवाड यांच्या पथकाने त्याला सोमवारी मध्यरात्रीनंतर साडेबारा वाजता त्याला घरातून ताब्यात घेतले.

LEAVE A REPLY

*