Type to search

Breaking News Featured मुख्य बातम्या राजकीय

आगामी विधानसभांसाठी अमित शहांची टीम जाहीर; महाराष्ट्राची जबाबदारी कुणावर जाणून घ्या..

Share

नाशिक | प्रतिनिधी 

आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज त्यांच्या नव्या टीमची घोषणा केली. त्यांनी भाजपचे महासचिव भूपेंद्र यादव यांच्याकडे महाराष्ट्र विधानसभेची जबाबदारी दिली आहे.  यासोबतच ओम प्रकाश माथुर यांना झारखंड आणि प्रकाश जावडेकर यांना दिल्लीची यासोबतच नरेंद्र सिंह तोमर यांना हरियाणाची जबाबदारी देण्यात आली आहे.

अशी आहे टीम अमित शाह

दिल्ली विधानसभा

निवडणूक प्रभारी- प्रकाश जावेडकर

सह निवडणूक प्रभारी- हरदीप सिंह पुरी आणि नित्यानंद राय
प्रदेश संगठन प्रभारी- श्याम जाजू
राष्ट्रीय सचिव- तरुण चुघ

हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी

निवडणूक प्रभारी- नरेंद्र सिंह तोमर
सहनिवडणूक प्रभारी- भूपेंद्र सिंह

झारखंड विधानसभा निवडणूक टीम

निवडणूक प्रभारी- ओम प्रकाश माथुर
सह निवडणूक प्रभारी- नंद किशोर यादव

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक

निवडणूक प्रभारी- भूपेंद्र यादव
सह निवडणूक प्रभारी – केशव प्रसाद मौर्य आणि लक्ष्मण सावदी

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!