यूपीएससीत नापास होणाऱ्यांनाही आता नोकरी

0

नवी दिल्ली : यूपीएससीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. यूपीएससी विद्यार्थ्यी जर मुलाखतीत नापास झाला किंवा मूल्यांकनामुळे तुम्ही मुलाखतीतून बाद होत असाल तर आता निराश व्हायचं काहीच कारण नाही .

कारण तुम्ही मुलाखतीत नापास झाला तरी तुम्हाला नोकरी मिळणार असल्याची तरतूद यूपीएससीतर्फे करण्यात आली आहे. यूपीएससीच्या या प्रस्तावामुळे अनेक विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे.

या प्रस्तावाअंतर्गत नापास मुलांना दुसरीकडे नोकरी दिली जाणार आहे. यूपीएससीने केंद्र सरकार आणि विविध मंत्रालयांना अशा विद्यार्थ्यांना भरती करुन घेण्यासाठी प्रस्ताव दिला आहे, अशी माहिती यूपीएससीचे चेअरमन अरविंद सक्सेना यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

*