यूएसबी फ्लॅश ड्राईव्ह ची निर्मिती कशी झाली ?

0

नवी दिल्ली : आज स्मार्टफोनच्या जगात जागा कमी पडत असल्याने स्टोरेज साठी विविध पर्याय उपलब्ध आहेत. तसेच अनेक स्मार्टफोन आता मोठ्या स्टोरेजने लाँच केले जातात. परंतु आणखी एक म्हणजे पेन ड्राईव्ह किंवा यूएसबी फ्लॅश ड्राईव्ह होय. या ड्राईव्हमुळे आपल्याला फोटो, व्हिडीओ, इतर बराच काही या साधनांमध्ये साठवता येते. परंतु याची निर्मिती कशी झाली हे आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे.

इस्राईलमध्ये स्थापित असलेल्या एम सिस्टिम्स (M-Systymes) या कंपनीने यूएसबी फ्लॅश ड्राईव्ह च्या सॅम्पल तयार केले. डिसेंबर २००० मध्ये IBM च्या सोबत हे सॅम्पल तयार करण्यात आले होते.

हे तयार करण्यासाठी IBM चे इंटेल ८०८८ मायक्रोप्रोसेसर पर्सनल कम्प्युटर नसते तर यूएसबी ड्राईव्ह तयार झाला नसता. या पर्सनल कम्प्युटरमुळे युएसबीच्या विकासाला गती मिळाली. या कम्प्युटरची निर्मिती इंटेलच्या हायफा लॅबने केली आहे.

LEAVE A REPLY

*