लोकपाल समितीची पाचवी बैठक लवकरच होणार

    0

    नवी दिल्ली : लोकपाल निवड प्रक्रिया गतिमान व्हावी, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच समिती गठीत करणार असून लोकपाल समितीची पाचवी बैठक लवकरच होणार असून त्यात लोकपाल शोध समिती स्थापन केली जाणार आहे. हि समिती पहिला लोकपाल निवडणार आहे.

    या निवड समितीचे ८ कायदे पंडित सदस्य असतील. दरम्यान हि लोकपाल संस्था ९ सदस्यांची असणार आहे. तिचे मुख्य काम भ्रष्टाचारावर आळा घालण्याचे तसेच या बाबतीतील तक्रारी निवारण्याचे असेल.

    LEAVE A REPLY

    *