Type to search

Breaking News देश विदेश मुख्य बातम्या

मोदींच्या मांडीवर असणारा ‘तो’ चिमुकला कोण?

Share

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी सोशल मीडियावर सतत सक्रिय असतात. नुकताच त्यांनी इंस्टाग्रामवर एका लहान चिमुकल्यासोबतचा फोटो शेअर केला आहे. त्याखाली त्यांनी म्हटले आहे कि, ‘आज एका विशेष मित्राची संसदभवनात भेट झाली.’ असे भावुक कॅप्शन त्यांनी दिले आहे.

दरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी संसदभवनात या लहान मुलांबरोबर खेळताना दिसतात. हे लहान मुलं भाजपा खासदार सत्यनारायण जटिया यांचा नातू आहे. नरेंद्र मोदी यांनी ही पोस्ट करण्यापूर्वी सकाळी ‘इंस्टाग्रामवर पोस्ट करत आज एक मित्र भेटणार असल्याचे सांगितले होते.

 

View this post on Instagram

 

A very special friend came to meet me in Parliament today.

A post shared by Narendra Modi (@narendramodi) on

यामुळे सोशल मीडियावर चर्चा चालू होती कि, हा लहान मुलगा कोण आहे.’ ही उत्सुकता ससंपली असून पीएम नरेंद्र मोदी यांनी इंस्टाग्राम वर पोस्ट करत याबाबत खुलासा केला आहे. यानंतर हा चिमुकला सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!