Type to search

Breaking News टेक्नोदूत देश विदेश मार्केट बझ मुख्य बातम्या

आता दहा मिनटात मिळणार ई-पॅनकार्ड

Share

नवी दिल्ली : देशातील अनेक नागरिक पॅनकार्डशी संपर्कांत असून आता जास्तीत जास्त नागरिक कनेक्ट व्हावे यासाठी आत अवघ्या दहा मिनटात प्नकार्ड मिंळयाची सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. यासाठी इनकम टॅक्स विभागाकडून लवकरच या सुविधेद्वारे ई- पॅनकार्ड मिळणार आहेत.

दरम्यान भारतीय नागरिकांना आता थेट वेबसाईटद्वारे त्वरित पर्मनेंट अकाउंट नंबर (पॅन) दिले जाणार आहेत. यासाठी आधारकार्डचा डेटाबेस वापर जाणार आहे. या सुविधेला इलेक्ट्रिक पॅन असे नाव देण्यात आले आहे.

ही सुविधा मोफत असून, पुढच्या काही आठवडय़ामध्ये उपलब्ध केली जाणार आहे. त्याचबरोबर पॅन कार्ड हरवलेल्या लोकांनाही पॅन कार्ड त्वरित मिळणार आहे. इलेक्ट्रॉनिक पॅन सुविधा मोफत उपलब्ध करून देण्यात येईल. ई-पॅन तयार करण्यासाठी आधारकार्डच उपयोग करण्यात येणार आहे. यावरील माहितीवरून ऑनलाईन ऍक्सेस केली जाईल.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!