Type to search

Breaking News देश विदेश मुख्य बातम्या

मुंबई हल्ल्यामागील मुख्य सूत्रधार हाफिज सईदला पाकिस्तानात अटक

Share

नवी दिल्ली : मुंबईतील हल्ल्यामागील मुख्य सूत्रधार असलेल्या दहशतवादी हफीज सईद याला अटक करण्यात आली आहे. भारत सरकार हाफिज सईदच्या अटकेसाठी पाकिस्तानवर सतत दबाव टाकत असल्यामुळे हि अटक झाली असावी, असे एका वृत्तसंस्थेने म्हटले आहे.

पाकिस्तानातील दहशतवाद विभाग पथकाने हि कामगिरी केल्याचे वृत्त आहे. हाफिज सईद लाहोर वरून गुजरानवाला येथे जात असताना ही कारवाई करण्यात आली असल्याचे समजते.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!