Type to search

तिसऱ्या टप्प्यात दुपारी दोनपर्यंतचे मतदान; सायंकाळी टक्का वाढण्याची शक्यता

Breaking News Featured देश विदेश मुख्य बातम्या राजकीय

तिसऱ्या टप्प्यात दुपारी दोनपर्यंतचे मतदान; सायंकाळी टक्का वाढण्याची शक्यता

Share

नवी दिल्ली | वृत्तसंस्था

देशात तिसऱ्या टप्प्यामध्ये 114 जागांकरता मतदान होत आहे. यामध्ये राज्यातील 14 जागांवर मतदान पार पडत आहेत. गुजरातमधील 26 आणि केरळमधील 20 जागांवरदेखील मतदान पार पडत आहे.

तिसऱ्या टप्प्यात होणाऱ्या मतदानाकरता देशातील मतदारांमध्ये देखील उत्साह दिसून येत आहे. आसाम, केरळ, गुजरात, बिहार, पश्चिम बंगाल, या ठिकाणी सकाळपासूनच आपला हक्क बजावण्यासाठी मतदारांनी लांबच लांब रांगा लावल्याचं चित्र दिसत आहे.

दरम्यान, सुरक्षा व्यवस्था देखील चोख ठेवण्यात आली आहे. किरकोळ वाद वगळता कुठेही निवडणुकीला गालबोट लागले नाही.

देशाचे दुपारी दोनपर्यंतचे चित्र :

आसाम ४६.६१%,

बिहार ३७.०५%

गोवा ४६.३६%

गुजरात ९.२७%

जम्मू-काश्मीर ९.६३%

कर्नाटक ३६.७४%

केरळ ४०.५०%;

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!