हार्दिक पंड्या आणि के एल राहुल सिडनी वनडेतून बाहेर

0

नवी दिल्ली : टीव्ही शो ‘कॉफी विद करण’ मध्ये महिलांविषयी आक्षेपार्य विधान केल्याबद्दल हार्दिक पंड्या आणि केएल राहुल यांच्यावर सोशल मीडियावरून जोरदार टीका करण्यात आली. दरम्यान उद्यापासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरु होणाऱ्या पहिल्या एकदिवसीय सामन्यातून या दोन्ही खेळाडूंना वगळण्यात आले आहे.

दरम्यान बीसीसीआयच्या एका ईमेल वरून माहिती मिळाली कि, या खेळाडूंवर कठोर कारवाई केली जाऊ शकते. तसेच या प्रकरणाच्या चौकशीसाठी रखेच, चौकशी समिती 15 दिवसांसाठी उभारली जाऊ शकते.

LEAVE A REPLY

*