Type to search

Breaking News देश विदेश मुख्य बातम्या

केंद्रीयअर्थसंकल्प२०१९ : ११४ दिवसात सोयीसुविधायुक्त घर मिळणार; कुणासाठी काय , पहा इथे #Live

Share

नवी दिल्ली : लोकसभेत मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्मचा पहिला अर्थसंकल्प सादर करण्यास सुरूवात झाली असून पहिल्या महिला अर्थमंत्री निर्मला सीतारमण अर्थसंकल्प मांडत आहेत. दरम्यान लोकसभेत ११ वाजता अर्थसंकल्प सादर करण्यास सुरवात झाली असून या अर्थसंकल्पात कुणासाठी काय तरतुदी आहेत. हे हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

या आहेत अर्थसंकल्पातील काही घोषणा :

#केंद्रीयअर्थसंकल्प२०१९ :

 • गंगा नदीत जलवाहतूक करण्यासाठी प्रयत्न
 • रेल्वेमध्ये यापुढे पीपीपी वर भर
 • लघू , मध्यम उद्योजकांना फायदा मिळवा, त्वरित कर्ज मिळावं यासाठी प्रयत्न
 • कर्मयोगी मानधन योजना अंतर्गत पेंशन योजना सुरू करणार
 • जलमार्ग विकासांसाठी ‘सागरमाला’ योजना राबवणार
 • भारत देशाची अर्थव्यवस्था वर्षभरात 3 लाख कोटी अमेरिकन डॉलर्सचा टप्पा गाठणार
 • गाव आणि शहरातील फरक जलद गतीने मिटत चालला आहे
 • भाजप सरकार इलेक्ट्रिक वाहनांसाठी प्रोत्साहन देत आहे
 • देशांतर्गत जलमार्ग वाहतुकीवर भर
 • सागरमाला आणि भारतमाला हे देशातले महत्त्वाचे प्रकल्प
 • :१ कोटी ५४ लाख घरे पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत बांधण्यात आली आहे.

 

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!