Type to search

Breaking News देश विदेश मुख्य बातम्या

अरुण जेटलींचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी भाजप मुख्यालयात

Share

नवी दिल्ली : माजी केंद्रीय अर्थमंत्री, भाजपचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी ४ वाजता अंत्यसंस्कार निगमबोध घाट परिसरात होणार आहेत. दरम्यान त्यांचे पार्थिव भाजप कार्यालयात आणण्यात येत आहे.

दरम्यान नवी दिल्लीतील ‘एम्स’ रुग्णालयात शनिवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. जेटली यांच्या निधनाने अत्यंत अभ्यासू आणि उत्कृष्ट संसदपटूला देश मुकला आहे. यावेळी भाजप मुख्यालयात वरिष्ठ पदाधिकाऱ्यांसह अनेक नेते दाखल झाले आहेत.

दरम्यान ९ ऑगस्टपासून एम्स रूग्णालयात अशक्तपणा आणि श्वसनाचा त्रास होत असलेल्या तक्रारीवरुन अरुण जेटली उपचार घेत होते.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!