Type to search

आवर्जून वाचाच हिट-चाट

नेहा धुपियाच्या बेबी शॉवरला बॉलीवूड दिग्गजांची हजेरी

Share

मुंबई : अभिनेत्री नेहा धुपिया आणि तिचा पती अभिनेता अंगद बेदी सध्या फारच आनंदात आहेत. त्यांच्या आनंदामागचं कारणही तसंच आहे. नेहा आणि अंगद येत्या काळात त्यांच्या आयुष्यात एका नव्या पाहुण्याचं स्वागत करणार आहेत. त्यासाठीच त्यांनी मुंबईच्या ऑलिव्ह बार अँड किचन येथे रविवारी एका खास पार्टीचं आयोजन केलं होतं.

नेहाच्या बेबी शॉवरच्या निमित्तासने आयोजित करण्यात आलेल्या पार्टीला जान्हवी कपूर, सोनाक्षी सिन्हा, कियारा अडवाणी, करण जोहर, हुमा कुरेशी, सोफी चौधरी, इलियाना डीक्रुज बॉयफ्रेंड अँँड्र्यूसह बऱ्याच सेलिब्रिटी मंडळींनीही हजेरी लावली होती.

 

 

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!