राष्ट्रवादीची शहरजिल्हा कार्यकारिणी जाहीर

0

शहर जिल्हाध्यक्षपदी माणिक विधाते

अहमदनगर (प्रतिनिधी)  – 25 उपाध्यक्ष, 21 सरचिटणीस, 20 चिटणीस, 13 निमंत्रित सदस्य अशा 79 जणांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जम्बो शहरजिल्हा कार्यकारणी शहराध्यक्ष प्रा.माणिक विधाते यांनी आज जाहीर केली.

कार्यकारिणीत आमदार अरुण जगताप, आमदार संग्राम जगताप, माजी आमदार दादाभाऊ कळमकर यांचा विशेष निमंत्रित सदस्यांमध्ये समावेश करण्यात आला आहे. कार्यकारिणीत शहर तसेच उपनगरातील प्रत्येक विभागाला प्रतिनिधीत्व देण्यात आल्याचे प्रा.विधाते यांनी सांगितले.

शहरजिल्हा कार्यकारिणी अशी- अध्यक्ष- प्रा.माणिकराव विधाते, उपाध्यक्ष- बाबा गाडळकर, प्रकाश भागानगरे, दिलदारसिंग बीर, सुमतिलाल कोठारी, कुमार नवले,फारूक रंगरेज, श्याम भिंगारदिवे, पंकज कर्डिले, बाळासाहेब चौरे, नंदू राऊत, निलेश खरपुडे, सोपान कदम, गौतम भांबळ, भाऊसाहेब उडाणशिवे, संजय सांगावकर, दीपक जाधव,बजरंग भुतारे, रवी भुतकर, वैभव सुडके, सतीश ढवण, सुधाकर गव्हाणे, भाऊसाहेब इथापे, छबुराव कांडेकर.

सरचिटणीस- अ‍ॅड. मंगेश सोले, प्रा.बबनराव गाडेकर, अजय दिघे, सुदाम गांगले, मारुती पवार, रमेश पवार, राहुल गाडळकर, श्याम सानप, संतोष आठरे, मोहंमद कमाल शेख, अशोक नांदूरकर, वसंत शिंदे, शेख रशीद, प्रशांत पगारे, दीपक खेडेकर, चेतन शेलार, विशाल बेलपवार, तळेकर, लोखंडे संजय, डॉ.अशोक भोजने, मनिष भंडारी.

चिटणीस – अ‍ॅड. रवी चौधरी, महेश गोंडाळ, मयूर भापकर, नित्यानंद कांबळे, कैलास शिंदे, अ‍ॅड. वसीम सय्यद, अ‍ॅड.अजीज इनामदार, अ‍ॅड. राजीव शिताळे, प्रमोद गांधी, ओम पांडे, राजेंद्र कापरे, सतीश मुंडलीक, मोहन गाडे, सरेश आडसुळ, विठ्ठल शिरसाठ, आबासाहेब शिंदे, लतिफ बेग, शंभुराजे कदम,रज्जाक बागवान.

विशेष निमंत्रित सदस्य – माजी.आमदार दादाभाऊ कळमकर (प्रदेश उपाध्यक्ष) आमदार अरुण  जगताप, आमदार संग्राम जगताप, रावसाहेब अनभुले, अ‍ॅड.अशोक कोठारी, अतुल भंडारी, अ‍ॅड. लक्ष्मण वाडेकर, डॉ.अनिल आठरे, दत्तात्रय सप्रे, दगडू पवार, अ‍ॅड.शारदा लगड, निर्मलाताई मालपाणी (प्रदेश उपाध्यक्ष), अविनाश घुले.

निमंत्रित सदस्य – नगरसेवक संपत बारस्कर, झिनत शेख, इंदरकौर गंभीर, अभिषेक कळमकर, अरिफ शेख, नीता घुले, विपुल छेटिया, संजय घुले, विजय गव्हाळे, आशा पवार, भारती भोसले, कुमार वाकळे, मुजाहिद कुरेशी, नसीम शेख

प्रसिध्दी प्रमुख – रोहित शिंदे, खजिनदार – कार्तिका भगत.

LEAVE A REPLY

*