Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

वाढत्या बेरोजगारीविरोधात राष्ट्रवादीचा ‘रेल रोको’

Share

नाशिकरोड | प्रतिनिधी 

वाढत्या बेरोजगारीला कमी करण्यात राज्य व केंद्र सरकार सपशेल अपयशी ठरले असल्यामुळे निषेध करत राष्ट्रवादीकडून आज रेल रोको आंदोलन करण्यात आले.

यावेळी राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांसह मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.  गेल्या पाच वर्षांत केंद्र आणि राज्य सरकारला रोजगार निर्माण करता आले नाहीत. यामुळे बेरोजगारी वाढली आहे, युवकांना शिक्षण घेऊनही रोजगार नाही.

यामुळे पुढे अधिक भयंकर परिस्थिती निर्माण होईल असे सांगत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी याप्रसंगी निषेध व्यक्त केला.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!