Type to search

Featured maharashtra मुख्य बातम्या

राष्ट्रवादीने विरोधी पक्षनेते पदासाठी ऑफर दिली होती- एकनाथ खडसे

Share

जळगाव – राष्ट्रवादीने आपल्याला विरोधी पक्षनेते पदाची ऑफर दिली होती असा गौप्यस्फोट भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केला आहे. शिवाय, राष्ट्रवादीचे नेते एबी फॉर्म घेऊन उमेदवारीसाठी घरी आल्याचा खुलासाही खडसेंनी केला. पण ज्या पक्षाने मला मंत्री बनवलं, विरोधी पक्षनेता बनवलं, संपूर्ण महाराष्ट्राला माझी ओळख दिली, त्या पक्षाला मी सोडून जाणं हे माझ्या मनाला न पटण्यासारखं असल्याच त्यांनी म्हटलं आहे. भुसावळ येथे भाजप उमेदवार संजय सावकारे यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!