Video : देवेंद्र वाघाला फिरवतोय गोल गोल…

विधानसभेत आ. जयंत पाटील यांनी जोरदार फटकेबाजी

0

मुंबई, ता. ३१ : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी आज विधानसभेत जोरदार फटकेबाजी केली.

सेना आणि भाजपाच्या नात्यावर त्यांनी ‘सोनू तुहा माहयावर भरोसा…’ या सध्या गाजत असलेल्या कवितेच्या धर्तीवर सेना तुला भाजपावर भरोसा हाय काय? असा प्रश्न उपस्थित केला आहे.

लाचार सत्तेसाठी झोल झोल झोल झोल

जनतेचा वाजतोय ढोल ढोल, ढोल ढोल

देवेंद्र वाघाला फिरवतोय गोल गोल गोल गोल

अशा शब्दांत त्यांनी सध्याच्या सरकारवर तिरकस टिका केली. हा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

LEAVE A REPLY

*