Type to search

Featured आवर्जून वाचाच देश विदेश

नवज्योतसिंह सिद्धूवर महिलेने चप्पल भिरकावली

Share
चंदीगड – हरियाणातील रोहतकमध्ये पंजाबचे काँग्रेस नेते नवज्योतसिंह सिद्धू यांच्यावर हल्ला झाला. सिद्धूंवर एका महिलेने चप्पल भिरकावली. याप्रकारानंतर पोलिसांनी महिलेला तातडीने ताब्यात घेतलं. दरम्यान या महिलेने भिरकावलेली चप्पल सिद्धूला लागली नाही, मात्र या प्रकाराने घटनास्थळी गोंधळ निर्माण झाला.
Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!