राज्यसभा, विधानपरिषद निवडणुकांमध्ये ‘नोटा’ पर्याय नाही

0

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाच्या म्हणण्यानुसार राज्यसभा, विधानपरिषद निवडणुकांमध्ये नोटा चा पर्याय दिलेला नाही. याबाबत निवडणूक आयोगाने सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहून तसे आदेश दिले आहेत.

सर्वोच्च न्यायालयाने राज्यसभा निवडणुकीसाठी नोटाचा पर्याय काढून टाकण्याबाबत म्हटले होते. राज्यसभा निवडणूक प्रक्रिया गुंतागुंतीची असते व त्यात नोटा पर्यायामुळे अडचणीत वाढ होईल, असे मत न्यायालयाने व्यक्त केले होते.

LEAVE A REPLY

*