रंगनाथ यांचा इन्फोसिसच्या सीएफओ पदाचा राजीनामा

0

नवी दिल्ली : इन्फोसिसचे सीएफओ एका निवेदनात कंपनीचे मुख्य वित्तीय अधिकारी (सीएफओ) एम.डी. रंगनाथ यांनी आपल्या कार्यकारी पदाचा राजीनामा दिल्याची माहिती दिली आहे.

जारी केलेल्या निवेदनात कंपनीने म्हटले आहे, कि संचालक मंडळाने रंगनाथ यांनी दिलेला सीएफओ आणि वरिष्ठ व्यवस्थापकीय अधिकारी पदाचा राजीनामा स्वीकारला असून १६ नोव्हेंबर पर्यंत ते या पदावरच असतील. कंपनी लवकरच नव्या सीएफओची नियुक्ती करणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे.

LEAVE A REPLY

*