आता ‘या’ वेळेतच एटीएम मध्ये पैसे भरता येणार

0

नवी दिल्ली : आता एटीएम मध्ये ग्राहकांना सकाळी ९ ते ६ पर्यंत पैसे भारत येणार आहे. परंतु हे निर्देश येत्या ८ फेब्रुवारी २०१९ पासून लागू होणार असल्याची माहिती केंद्र सरकारने दिली आहे.

यामध्ये शहरी भागात रात्री ९ वाजेपर्यत तर ग्रामीण भागात ६ पर्यंत पैसे भरता येणार आहे. याखेरीज गडचिरोली सारख्या भागात ४ वाजेपर्यंत जमा करता येतील. याशिवाय एक कॅश व्हॅन मध्ये फक्त ५ करोड रुपये ठेवता व नेता येणार आहे.

LEAVE A REPLY

*