सेवा मारूतीचा वाहन विक्रिचा उच्चांक

0
Nashik । गेल्या 35 वर्षांपासून सेवा मारूतीने विक्री व्यवसायातील आपला उच्चांक आजही कायम ठेवलाय.

विक्री बरोबरच सर्व्हिस मध्येही ग्राहकांना नावाप्रमाणे सेवा मिळाल्यामुळे ग्राहकांचा गाडी खरेदीसाठी प्रतिसाद मिळतोय.

ग्राहकांच्या या प्रतिसादामुळे ह्या नवरात्री मध्ये नेक्षा, सेवा कमर्शियल, मारूतीने 501 गाडीची विक्री केली. दसर्याबरोबर आता दिवाळीसाठीही ग्राहकांची गाडी बुकिंग व खरेदीसाठी प्रतिसाद लाभत आहे.

ग्राहकांच्या मागणी प्रमाणेच सेवा दिली जात असल्याचे शोरूम व्यवस्थापनाच्यावतीने सांगण्यात आले.

 

LEAVE A REPLY

*