नाशिकरोड कारागृहात कैद्याकडून तुरुंग अधिकाऱ्यास मारहाण

0

नाशिकरोड : नाशिकरोड कारागृहात सोमवारी (दि.०५) सकाळी अकरा वाजेच्या सुमारास तुरुंग अधिकाऱ्यास कैद्याने मारहाण केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.

नाशिकरोड कारागृहात उमेश भानुदास पगारे या कैद्याने तुरुंग अधिकारी केंगले यांना मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

*