Video : कुटुंबियांसह हजारो नाशिककर पतंगांच्या ‘काटा काटीत’ दंग

0

नाशिक, ता. १४ : शेकडो नाशिककरांनी आज मकरसंक्रांतीनिमित्त इमारतीच्या टेरेसवर, घराच्या छतावर पतंग उडविण्याचा आनंद लुटला.

अनेकजण कुटुंबियांसह पतंगाच्या ‘काटा काटीत’ दंग झाल्याचे दिसून आले. ही क्षणचित्रे कॅमेऱ्यात टिपली आहेत आमचे छायाचित्रकार सतीश देवगिरे यांनी.

 

LEAVE A REPLY

*