नाशिककरांचा लाडका सत्यजित ‘आयपीएल’च्या अंतिम लिलाव यादीत

jalgaon-digital
3 Min Read

नाशिक | प्रतिनिधी

नाशिककर क्रीडा शौकिनांसाठी आनंदाची बातमी आली आहे. 19 डिसेंबर रोजी आयपीएल साठी होणाऱ्या खेळाडूंचा लिलाव प्रक्रियेसाठी नाशिकचा डावखुरा फिरकी गोलंदाज सत्यजित बच्छावची अंतिम 330 खेळाडूंच्या लिलाव यादी मध्ये निवड झालेली आहे.

मागील वर्षीही सत्यजित आय पी एल च्या लिलाव प्रक्रियेत होता. परंतु सत्यजित वर बोली लागली गेली नव्हती. त्या लिलाव प्रक्रियेनंतर झालेल्या मुश्ताक अली क्रिकेट स्पर्धेत त्याने स्पर्धेत सर्वाधिक गडी बाद केले होते.

परंतु यावर्षी लिलाव प्रक्रियेच्या आधीच बीसीसीआय च्या राष्ट्रीय पातळीवरील मुश्ताक अली टी-20  स्पर्धेत सत्यजित ने 15 गडी बाद केलेत व आयपीएल संघांचे लक्ष वेधून घेतले आहे.

कालच संपलेल्या ह्या हंगामातील हरियाणा विरुद्ध च्या पाहिल्याच रणजी सामन्यात उत्कृष्ट गोलंदाजी करत 3 गडी बाद केले . यावर्षी मुंबई इंडियन्स व राजस्थान रॉयल्स या दोन्ही संघाच्या निवड प्रक्रियेत सत्यजित सहभागी झाला होता.

त्यामुळे यावर्षी एकोणवीस तारखेला होणाऱ्या आयपीएल लिलावामध्ये सत्यजित वर कोणता संघ बोली लावतो यावर सर्वांचे लक्ष आहे . तसेच या वर्षी आयपीएल खेळण्याची संधी सत्यजितला मिळावी अशी सर्व नाशिककर भावना व्यक्त करत आहेत.

सत्यजितची कामगिरी
Mat Inns NO Runs HS Ave BF SR 100 50 4s 6s Ct St
First-class 15 24 3 264 39* 12.57 592 44.59 0 0 38 2 7 0
List A 23 12 4 95 32 11.87 165 57.57 0 0 7 2 8 0
T20s 28 6 1 33 7 6.60 39 84.61 0 0 2 0 2 0
गोलंदाजीतला सत्यजित 
Mat Inns Balls Runs Wkts BBI BBM Ave Econ SR 4w 5w 10
First-class 15 26 2787 1458 44 8/108 8/108 33.13 3.13 63.3 2 1 0
List A 23 23 1269 857 39 5/54 5/54 21.97 4.05 32.5 1 1 0
T20s 28 27 630 676 37 4/18 4/18 18.27 6.43 17.0 1 0 0
सत्यजितचे एकूण कारीयर 
First-class debut Tamil Nadu v Maharashtra at Chennai, Nov 17-20, 2012 scorecard
Last First-class Haryana v Maharashtra at Rohtak, Dec 9-12, 2019 scorecard
List A debut Maharashtra v Tripura at Cuttack, Mar 4, 2017 scorecard
Last List A Maharashtra v Vidarbha at Vadodara, Oct 17, 2019 scorecard
T20s debut Maharashtra v Services at Cuttack, Jan 3, 2016 scorecard
Last T20s Maharashtra v Haryana at Surat, Nov 27, 2019 scorecard
सत्यजितचे अलीकडचे सामने
Bat & Bowl Team Opposition Ground Match Date Scorecard
3/76, 13, 10 Maharashtra v Haryana Rohtak 9 Dec 2019 FC
1/22 Maharashtra v Haryana Surat 27 Nov 2019 T20
6, 1/41 Maharashtra v Rajasthan Surat 25 Nov 2019 T20
2/5 Maharashtra v Baroda Surat 24 Nov 2019 T20
1/34, 7 Maharashtra v Delhi Surat 21 Nov 2019 T20
2/22 Maharashtra v Punjab Chandigarh 18 Nov 2019 T20
2/27 Maharashtra v H. Pradesh Chandigarh 15 Nov 2019 T20
2/22 Maharashtra v Hyderabad Chandigarh 14 Nov 2019 T20
1/26, 6 Maharashtra v Chhattisgarh Chandigarh 12 Nov 2019 T20
0/21 Maharashtra v Arunachal Chandigarh 11 Nov 2019 T20

साभार : http://www.espncricinfo.com/india/content/player/591653.html

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *