Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

नाशिक पश्चिममधून विलास शिंदे आघाडीवर, भाजपच्या सीमा हिरे पिछाडीवर

Share

नाशिक | प्रतिनिधी 

महाराष्ट्र आणि हरियाणा राज्याच्या विधानसभा निवडणुकांच्या मतमोजणीला सकाळी आठपासून सुरूवात झाली आहे. भाजपने शिवसेनेला एकही जागा नाशिकमध्ये दिली नाही. यामुळे शिवसेनेचा उद्रेक झाला, तिथून शिवसेनेच्या विलास पाटील यांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज दाखल केला, त्यांना शिवसेनेच्या पाठींबा दिला आहे. यामुळे याठिकाणची लढत अधिक प्रतिष्ठेची आणि शिवसेनेच्या नाशिक शहरातील भवितव्याची झाली आहे.

नुकत्याच प्राप्त झालेल्या माहितीनुसार विलास शिंदे आघाडीवर असून त्यांच्या पाठोपाठ भाजपच्या सीमा हिरे या आहेत. तर राष्ट्रवादीचे अपूर्व हिरे तिसऱ्या क्रमांकावर आहेत.

पश्चिम मतदार संघ पहिली फेरी –अपूर्व हिरे 2036, सीमा हिरे 2864, विलास शिंदे 2953, दातीर 491, डॉ. कराड 734

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!