Type to search

Breaking News Featured देशदूत संवाद कट्टा नाशिक मुख्य बातम्या विधानसभा निवडणूक २०१९

Video : विधानसभेचा रणसंग्राम : बहुचर्चित नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात चाललंय तरी काय?

Share

नाशिक | प्रतिनिधी 

देशदूत आयोजित विधानसभेचा रणसंग्राम कार्यक्रमात नाशिकमधील १५ मतदारसंघातील बहुचर्चित नाशिक पश्चिम विधानसभा मतदार संघात नेमकी काय परिस्थिती आहे. येथील नागरिकांना काय वाटतंय? कामगार वर्ग असलेला हा मतदारसंघाला नेमकं काय हवंय. पक्षांची भूमिका काय आहे. मतदान करताना मतदार कोणकोणत्या गोष्टी समोर ठेवून मतदान करणार या सर्व गोष्टींचा आढावा आजच्या रणसंग्राम विधानसभेचा या विशेष चर्चासत्रात घेण्यात आला.

व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!