Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या विधानसभा निवडणूक २०१९

सिन्नर विधानसभा मतदारसंघांत कोकाटे विजयासमीप

Share

सिन्नर : विधानसभा मतदार संघात  माजी आमदार माणिकराव कोकाटे यांनी राष्ट्रवादीकडून आघाडीवर असून ते विजयाच्या समीप असल्याचे बोलले जात आहे.

तर या मतदारसंघात शेवटची फेरी सुरु असून थोड्याच  वेळात या मतदारसंघाचे स्पष्ट होणार आहे. दरम्यान पहिल्या फेरी पासूनच कोकाटे आघाडीवर होते मात्र वाजे यांनी त्यांना रोखत दहा हजाराहून पाचशे मतांपर्यंत खाली आणले.

शेवटच्या फेरीअखेर ४५० मतांची आघाडी असून पोस्टल मतदानात वाजे यांनी १७५ मतें अधिक घेतल्याचे समजते.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!