Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या विधानसभा निवडणूक २०१९

नाशिक : पहिली फेरी अखेर भाजपचे राहुल ढिकले हजार मतांनी आघाडीवर

Share

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील मतमोजणीला सुरवात झाली असून विशेष लढतीमध्ये नाशिक पूर्वच्या पोस्टला मतदानाला सुरवात झाली आहे. दरम्यान पोस्टल मतदानामध्ये बाळासाहेब पिछाडीवर आहेत.

नाशिक पूर्व मधील हि लढत सर्वाधिक लक्षवेधी ठरणार आहे. येथे भाजपचे राहुल ढिकले आणि राष्ट्रवादीचे बाळासाहेब सानप यांच्यात सरळ लढत होत आहे.

दरम्यान सकाळी आठ वाजेला मतमोजणीला सुरवात झाल्यानंतर सुरवातीला बाळसाहेब सानप आघाडीवर होते. त्यांना पोस्टल मतमोजणीच्या पहिल्या फेरीत आघाडी मिळाली होती. परंतु आता भाजपचे राहुल ढिकले येथे आघाडीवर असल्याचे दिसून येते आहे.

 

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!