Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या विधानसभा निवडणूक २०१९

देवळाली कॅम्प : दोन्ही हात नसतांना केले मतदान; शेतकऱ्याचा मतदारांपुढे आदर्श

Share

नाशिक : एकीकडे मतदारांमध्ये निरुत्साह दिसत असतांना एका मतदाराने आदर्श उभा केला आहे. देवळाली येथील बाजीराव मोजाड यांना दोन्ही हात नसतांना त्यांनी मतदान केले असून परिसरात त्यांचे कौतुक होत आहे.

दरम्यान बाजीराव नामदेव मोजाड हे शिंगवे बाहुला येथील असून देवळाली कॅम्प येथील हायस्कुलमध्ये त्यांचे मतदान आहे. २००८ साली शेतात राबताना एका अपघातात त्यांनी दोन्ही हात गमावले होते.

दुपारनंतर मतदान केंद्रावर गर्दी वाढत असून अद्याप पर्यत ४५ टक्के मतदान जिल्ह्यात झाल्याची माहिती मिळते आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!