Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

परिवहनमंत्री रावते यांची त्र्यंबकेश्वर मंदिरास भेट

Share

त्र्यंबकेश्वर : राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी आज येथील त्र्यंबकेश्वर जोतिर्लिंगांच्या मंदिरास भेट दिली. त्र्यंबकेश्वर देवस्थांनाकडून परिवहन मंत्री दिवाकर रावते यांचे मंत्र्याचे स्वागत करण्यात आले.

या वेळी ट्रस्टचे जनसंपर्क अधिकारी रश्मी जाधव व सहकारी उपस्थित होते. याचबरोबर आरटीओ अधिकारी उपस्थित होते.
दरम्यान मंत्री दिवाकर रावते यांनी मंदिरास भेट देऊन दर्शन घेतले. तसेच परिवहन खात्याचा कारभारा संदर्भात चर्चा केली.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!