Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

नाशिक : १२ व्या मजल्यावरून पडून मजुराचा मृत्यू

Share

नाशिक : शहरातील बांधकाम मजुरांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून सेन्ट्रीग काम करणारा मजूर १२ व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

अधिक माहिती अशी कि इमारतीचे काम चालू असताना लिफ्टच्या साहाय्याने सेन्ट्रीग प्लाय वर घेऊन जात असतांना हा अपघात घडला. दरम्यान मृत्यू झालेला मजूर परप्रांतीय असल्याची माहिती मिळाली असून घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!