Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

सप्तश्रुंग गड : पाण्याचा टँकर दरीत कोसळून चालक जखमी

Share

वार्ताहर । सप्तशृंगीगड : सप्तशृंगी गडावर पाण्याचा भरलेला टॅक्टर घाट चढतांना पायी रस्त्यातुन कठडा तोडून २०० फूट दरीत कोसळला. सदर माहिती अशी की नांदुरी येथून घाट चढत असतांना पाण्याचा भरलेला महिंद्रा टॅक्टर सिमेंट कठडे तोडून सप्तशृंगी येथील पायी रस्त्यालगत २०० फूट दरीत कोसळला.

ट्रॅक्टर चालक शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. पुढील तपास नांदुरी पोलीस करत आहे. टॅक्टर चालक अभिषेक उपाध्ये व तसेच नऊ वर्षांचा अल्पवयीन मुलगा भुर्या टॅक्टर घेऊन गडावर येत होते.

ताबा सुटल्याने पाण्याचा टँकर सुरक्षा भिंत मातीचा ढीग तोडून टँकर दरीत कोसळला. तसेच ट्रॅक्टर चालक अभिषेक व त्याचा सहकारी बचावला. यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवित हानी झालेली आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!