Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

Video : मुंबई-नाशिक हायवेवर टेम्पो ट्रॅव्हल्सला भीषण आग; पोलिसांच्या समयसूचकतेने वाचले प्रवाशांचे प्राण

Share

नाशिक : मुंबईकडून नाशिक कडे जाणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हल्सला इगतपुरी येथील महिंद्रा कंपनी जवळ अचानक आग लागली. या भीषण आगीत ट्रॅव्हल्स टेम्पो जळून खाक झाली आहे.

घटनेची माहिती मिळताच नगरपालिकेचे फायर ब्रिगेड तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्यानंतर आग आटोक्यात आणली परंतु टेम्पो ट्रॅव्हल्सचे प्रचंड नुकसान झाले आहे. सुदैवाने बसमधील प्रवाशी सुखरूप असून आगीचे कारण अद्याप समजलेले नाही.

Video : मुंबई-नाशिक हायवेवर टेम्पो ट्रॅव्हल्सला भीषण आग

नाशिक : मुंबईकडून नाशिक कडे जाणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हल्सला इगतपुरी येथील महिंद्रा कंपनी जवळ अचानक आग लागली. या भीषण आगीत ट्रॅव्हल्स टेम्पो जळून खाक झाली आहे.

Posted by Deshdoot on Friday, 18 October 2019

दरम्यान आग लागली तेव्हा वाहन चालकाला याची पुसटशी कल्पनाही आली नाही. गस्तीवर असलेल्या पोलिसांनी याबाबत वाहनचालकास सांगितल्यानंतर तात्त्काळ प्रवाशांना उतरून देण्यात आले. त्यामुळे जीवितहानी टळली.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!