कॉटन आणि लिनन शर्टमध्ये ५ ते १० टक्के सूट

0

शहराच्या गजबजलेल्या ठिकाणी असलेल्या सुरज एजन्सीज या शोरूममध्ये दर्जेदार, नावीन्यपुर्ण व ब्रॅण्डेड कपड्यांचा मोठा खजिना उपलब्ध करून देण्यात आला आहे.

ब्रॅण्डेड व फॅन्सी सुटींग-शर्टींगसाठी प्रसिद्ध असलेल्या या शोरूममध्ये खास उन्हाळ्यासाठी कॉटन व लिननच्या खरेदीवर 5 ते 10 टक्क्यांपर्यंत सवलत जाहिर करण्यात आली आहे.

सुटींग-शर्टींगचे शेकडो प्रकार एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात आल्याने चोखंदळ ग्राहक या शोरूमला प्राधान्य देत असल्याचे दिसून येते. परवडणारे दर, टिकाऊ व दर्जेदार माल यामुळे ग्राहकांचा विश्वास संपादन करणार्‍या या दालनात एकदा अवश्य भेट द्या.

अधिक माहितीसाठी सुरज एजन्सीज, राजीव गांधी भवनजवळ, शरणपुर रोड, नाशिक किंवा 0253-2582901, 9822950001 या क्रमांकावर संपर्क साधावा.

LEAVE A REPLY

*