Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

म्हसरूळ येथे एकाची विषप्राशन करून आत्महत्या

Share

नाशिक । म्हसरुळ परिसरात राहणार्‍या एका व्यक्तीने विषप्राशन करून आत्महत्या केली. सुभाष लक्ष्मण कराटे (47, रा. काकड मळा, म्हसरुळ, आडगाव लिंकरोड, नाशिक ) असे नाव आहे.

सुभाष कराटे यांनी सोमवारी (दि. 25) राहत्या घरी विषारी औषध सेवन केले होते. त्यांना तत्काळ जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकार्‍यांनी तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी म्हसरुळ पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!