Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

स्मार्टरोड : त्र्यंबक नाका ते अशोक स्तंभ दुहेरी वाहतूक सुरु

Share
Smart road to be inaugurated on Republic Day

नाशिक : अखेर नाशिककरांना उत्सुकता लागलेल्या त्र्यंबक नाका ते अशोक स्तंभ हा स्मार्ट सिटी रोड सुरु झाला आहे. त्यामुळे या मार्गावर आजपासून दुहेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे.

स्मार्टसिटीअंतर्गत सुरू असलेल्या अशोक स्तंभ ते त्र्यंबक नाका या रस्त्याच्या कामामुळे या मार्गाच्या दोन्ही भागातून दुहेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे, या ठिकाणी होणारी वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!