Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

सिन्नर बायपासवर आयशर कंटेनर उलटला

Share

डूबेरे : सिन्नर बायपासवर आज सकाळी पुण्याच्या दिशेने जाणारा आयशर कंटेनर उलटला असून सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे समजते.

पुण्याच्या दिशेने जाणारा श्रीजी ट्रान्सपोर्ट कंपनीचा आयशर कंटेनर क्र. MH-15/ GV-0198 हा बायपास वरील मनेगाव ब्रीजजवळ भरधाव जात असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने उलटला.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!