Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

शिवसेनेचे नगरसेवक दिलीप दातीर यांनी दिला पदाचा राजीनामा

Share

नाशिक : शिवसेनेचे नगरसेवक दिलीप दातीर यांनी नगरसेवक पदाचा राजीनामा दिला असून आज सायंकाळी पत्रकार परिषदेत ते पुढील भूमिका मांडणार आहेत.

दरम्यान दिलीप दातीर यांनी नगरसेवक पदाच्या राजीनाम्यासह शिवसेनेच्या सदस्य देखील पदाचाही राजीनामा दिला आहे. ते नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून इच्छुक होते.

पुढील नियोजनासंदर्भात दुपारी २ : ३० वाजता पत्रकार परिषद आयोजित केली आहे. दिलीप दातीर अन्य पक्षात प्रवेश करणार का अशी उत्सुकता कार्यकर्त्यांना लागून राहिली आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!