Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

नाशिक : शहरातून पाच सार्वजनिक मंडळ शिवजयंती रथमिरवणुकीत सहभागी होणार

Share
नाशिक : शहरातून पाच सार्वजनिक मंडळ शिवजयंती रथमिरवणुकीत सहभागी होणार, nashik shivjayanti rathmiravanuk will start on 4 pm breaking news

नाशिक | प्रतिनिधी 

नाशिक शहरात सायंकाळी चार वाजता वाकडी बारव येथुन शिवजयंती उत्सवाच्या मिरवणूकीस प्रारंभ होणार आहे. एकूण पाच मंडळांनी मिरवणुकीसाठी नोंदणी केली आहे.

आजच्या मिरवणुकीत छत्रपती सेना, स्वराज्य प्रतिष्ठाण इंदिरानगर, शिवसाई फेन्ड सर्कल डिंगर आळी, अर्जुन क्रिडा मंडळ व्दारका, गजानन महाराज मंडळ आदिनी परवानगी घेतली आहे.

तर 40 मंडळानी जागे वरच शिवजयंती साजरी करण्याची परवानगी घेतली आहे. रात्री बारा वाजेपर्यंत जरी परवानगी असली तरीदेखीललवकर मिरवणूक आटोपली आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!