Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

इगतपुरीतुन निर्मला गावित तर दिंडोरीतून धनराज महाले यांना उमेदवारी

Share

नाशिक : इगतपुरी-त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या वतीने निर्मला गावित यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली असून दिंडोरी पेठ मतदारसंघातुन धनराज महाले यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.

विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून शिवसेनेची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये इगतपुरी, दिंडोरी व नांदगावची जागा जाहीर करण्यात आली आहे. नांदगावमधून सुहास कांदे यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

दरम्यान भाजप आणि शिवसेना याच्या युती संदर्भात अद्यापही काही ठोस निर्णय नसल्याने राजकीय वर्तुळात चर्चा आहे. परंतु शिवसेनेने पहिली यादी जाहीर केली आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!