Type to search

आंतरशालेय बास्केटबॉल स्पर्धेत शायनिंग स्टारच्या विद्यार्थ्यांचे यश

क्रीडा

आंतरशालेय बास्केटबॉल स्पर्धेत शायनिंग स्टारच्या विद्यार्थ्यांचे यश

Share

नाशिक / प्रतिनिधी : नुकत्याच झालेल्या आंतरशालेय क्रीडा स्पर्धेत शायनिंग स्टार अकॅडेमीच्या विद्यार्थ्यांनी बास्केटबॉल स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळविला.

या स्पर्धेत ९ वी चा विद्यार्थी पियुष येवले याची विभागीय स्पर्धेत निवड चाचणीसाठी निवड करण्यात आली. त्यांना शाळेचे संचालक हेमंत व्यास व मुख्याध्यापिका गीता व्यास यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

यासाठी स्पर्धेसाठी शाळेचे क्रीडाशिक्षक यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!