Gallery : नाशिकचा सरकारवाडा असा दिसतो आतून; सर्वांसाठी खूला

0

जागतिक वारसा सप्ताहानिमित्ताने नाशिकमधील प्रसिद्ध सरकारवाडा नाशिककरांसाठी दि. १२ ते २५ नोव्हेंबर कालावधीत सकाळी ११ ते सायंकाळी ६ या कालावधीत खुला करण्यात आला आहे.

या ठिकाणी प्रदर्शनाचेही आयोजन करण्यात आले असून ऐतिहासिक राजेबहाद्दर वाडा आतून पाहणे हा नाशिककरांसाठी संस्मरणीय अनुभव ठरणार आहे. याठिकाणी प्रदर्शनाचेही आयोजन करण्यात आले आहे.

Video : चला जपूया सरकारवाड्याचा ऐतिहासिक वारसा !

 

LEAVE A REPLY

*